.. ह्या सदरातल्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चारही कवितांमधून प्रतिभेची चौफेर घोडदौड अतिशय आवडली-  मनःपूर्वक अभिनंदन !

अश्याच उत्तमोत्तम रचना तुमच्याकडून येत राहोत, शुभेच्छा... एकत्रित प्रतिसादाबद्दल क्षमस्व !