संजोपराव,

हे पुस्तक घेतल्यावर प्रथम मीही मनोगतींचा शोध घेतला होता. चित्त, प्रवासी, सुवर्णमयी, फणसे, अगस्ती यांचा समावेश आणि त्यांच्या गझला वाचून अतिशय अभिमान वाटला होता.

- कुमार