शब्द आवडला. स्मैशर ल चांगला पर्याय. चित्र ही छान आहे.
शॅलोफ्राय केले असता आत मऊसरच राहून मस्त कुरकुरीत लागत नाहीत पण म्हणून रव्यात घोळवून तेलात तळल्याने रवा कढईतल्या तेलभर सर्वत्र पसरून एक घाणा झाला कि तेल करपायला सुरूवात होते आणि सर्वत्र धूर पसरतो. उरलेले तेल ही कशामध्ये घालता येत नाही आणि वाया जाते.
इतर काही पर्याय रव्याला? किन्वा किती वेळ शॅलोफ्राय करायचे म्हण्जे छान कुरकुरीत होतात?