शॅलोफ्राय- मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवली आणि मग उलटूनही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवली तर कुरकुरीत होतात.कटलेटचे मिश्रण जर ओलसर राहिले असेल  त्यामुळे ते मऊ राहिले असावेत.
डीपफ्राय-तळायचे असेल तर रवा तेलात करपतो त्यामुळे ब्रेडक्रम्स वापरून पहा.