पुढील मजकूर वादग्रस्त ठरू शकतो.
आमिर खान हा तथाकथित 'इंटुक' (म्हणजे इंटेलेक्च्युअल) माणूस आहे. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे हे दाखवण्यातच त्याचा वेळ जातो.
हा चित्रपट त्याच भूमिकेतून आला असावा.