आम्ही शॅलोफ्राय च करतो. पण आम्ही रवा आणि थोडी तांदळाची पिठी एकत्र करून त्याच्यात घोळतो.

मिश्रण जास्ती सैल झाल्यास ह्या सारणात थोडे कॉर्न फ्लोअर  घालावे.