भाषक म्हणजे बोलणारा-री-रे-रे-ऱ्या-री
भाषिक म्हणजे भाषेशी संबंधित (उदा. भाषिक प्रश्न, भाषिक पेचप्रसंग, भाषिक माधुर्य इ. )
चू. भू. द्या. घ्या.