रेसिपी उत्तम!!!!!!!!! साहित्यावरुनच किती खमंग होईल हे लक्षात येते आहे.
पण स्वाती तू रेसिपी देताना मक्याचे दाणे कधी टाकायचे ते सांगितलेच नाहीस. नजरचुकीने राहिले असेल. असे होते कधीकधी.
बाकी रेसिपी मस्त!!!!!!!!! आजच करते.