पोहे मस्त लागतात. ह्यात दुमत असायचे कारण नाही. त्यात ओले खोबरे, कोथिंबीर, आहाहा!!!!!!!!!!!!!
आम्ही त्याला लहानपणी दात दुखणारे पोहे म्हणत होतो. अजूनही आम्ही भावंडे त्याला तेच म्हणतो.......... आहे ना मस्त नाव?
टीप्स आवडल्या.......