> १५ ऑगस्टला भारतीय झेंडा सामन्य माणूस विकत घेतो आणि मिरवतो हे जास्त महत्त्वाचे. नंतर त्याचा कचरा झाला आणि रीबॉकचे ठसे पडले का कोल्हापुरी वाहणेचे हे फार महत्त्वाचे वाटत नाही.
ह्या वक्तव्यावर हसव का रडाव हेच कळत नाही. असो!
मला वाटल होत काहितरी चांगले मोद्दे समोर येतील.... पण तस झालं नाही. असो!
हा देश बलवान करण्यासाठी जे जे म्हणून काही करता येईल ते मी करायचा प्रयत्न करेन... त्याचाच भाग म्हणून येत्या ३० तारखेपासून 'भारतमातेचं नवरात्र' बसवण्याचा विचार आहे. ह्याच्यामध्ये लहान मुलांना मैदानी खेळ, स्वसौरक्षण कला वगेरे शिकवली जाइल.
अर्थात हे तस कठीण आहे पण मी प्रयत्ना मात्र करेनच! कोणाला वेळ असेल, इछा असेल तर रितेतोनिखिल@ग्मैलॅओम वर संपर्क साधावा.