आरंभक म्हणूनच का,  सदा सर्वदा योग तुझा घडावा...  वाह,  वाचूनच डोळ्यापुढे पदार्थ उभा राहिला.  मस्त.


पण नावात ६५ का आहे कळले नाही.  एकंदर ६५ फ्लॉवर फुले खावीत की काय?  :)