घ्याल का, संयोजकांनो, गझल माझी?
स्पष्ट सांगा, यात घासाघीस नाही

वा! ह्या ओळी फार सहजतेने आलेल्या आहेत.

अगदी! अगदी चांगली झाली आहे हझल. "खोडसाळ" व्यथा प्रभावीपणे मांडली आहे