पुलावरूनच उडी मारावी आणि संपवून टाकावं सगळं एकदाचं. उडी मारण्यासाठी पुलाच्या भिंतीवरही चढलो. पण पुन्हा विचार केला की उडी मारली आणि गाडी खाली गेलोच नाही, तर आयुष्यभर चारही पाय आपल्याच गळ्यात पडतील. मग माणूस तर सोडाच आपले हाल कुत्रेही खाणार नाही.
हे लयं भारी आहे बघा. आणि आता शेरुची नेतेगीरी होऊन जाऊ द्या.