जरी एवढा प्रवास केला, गाव शोधले नाहीछान...
टपटपणाऱ्या आठवणींना बघून तेव्हा दारी भिजले मन हे जराजरासे.. पण हळहळले नाही
सुंदर...
मनात एका घोळत होता विचार काहीबाही....पण दुसरे मन पक्के इतके, बिलकुल चळले नाही
वा... वा...