इतकेच नाही तर त्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरच मराठी लेखनाच्या आणि भाषेच्या भरपूर चुका आहेत.  आत गेल्यावर चुकांनी बुजबुजलेले लिखाण वाचण्यापेक्षा मी स्थळाच्या संचालकांना एक निषेधप्रतिसाद पाठवून मोकळे होण्यातच आनंद मानला.