आत्तापर्यंतची कथा मजेशीर आहे. बारकाव्यांसहीत लिहिण्याची शैली आवडली. पुढील कथानक वाचण्यास उत्सुक.

(आधी रूपककथा वगैरे आहे की काय असे वाटून गेले, पण तसे नसावे बहुधा)