प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
आस्वाद घेणाऱ्याला. चांगल्या वाईटाची खरी जाण असते. आपण म्हणता तसे वाटू शकते.
असेही करता येऊ शकते की "सन्मार्गी चलू, वाममार्गा त्यजू".
मात्र, अनुवादकाला अनुवाद करते समयी यथातथ्य शब्द लक्षात यावा लागतो, रुचावा लागतो.
मागाहून आठवला तर उपयोगाचा राहत नाही. तो असा.