टपटपणाऱ्या आठवणींना तेव्हा बघून दारी
भिजले मन  हे जराजरासे.. पण हळहळले नाही
वाव्वा!
एका मनात घोळत  होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन  पक्के  इतके, बिलकुल  चळले नाही

वाव्वा! एकंदर चांगली झाली आहे. आवडली. देठ मनाचा नाजुक तरीही, अजून ताठच आहे असेही करता येईल.