हे असे नाजूक क्षेत्र आहे की भट्टी बिघडण्याचीच शक्यता ९९%. >> सहमत!
नावावरून एवढा क्लिष्ट वाटणारा लेख पूर्ण वाचून, आवर्जून प्रतिसाद दिलात म्हणून मनःपूर्वक धन्यवाद.
असे आहे, म्हणूनच आस्वादकाने अनुवादकाला झुकते माप द्यावे हे सुचवण्यासाठीच तर हा लेख लिहावासा वाटला.
मला वाटते की लेखाने काम व्यवस्थित पार पाडले आहे.