हम्लेट महाशय, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
प्रतिसादावरून, पद्यानुवाद ही अवघड कला आहे हे तर तुम्ही मानता आहात असे दिसते!ह्यास्तव पद्यानुवादकास आस्वादकाने झुकते माप द्यावे एवढेच काय ते मला म्हणायचे आहे.