लेखाने काम व्यवस्थित पार पाडले आहे
बाकी काही असो. तुमच्या लेखामुळे टवाळ ही काय चीज आहे ते कळले ही जमेची बाजू. कोणी काही म्हणा टवाळ ह्यांच्या लेखनाबद्दलही कुणीतरी रसग्रहणात्मक लिहायलाच हवे असे मला वाटते.
धन्यवाद.