तडजोडींशी पदोपदी रुजवाती करणेनैतिकतेच्या प्रखर दिव्यांना विझवत जाणेकसले चिंतन, कशास गप्पा आत्मोन्नतिच्यादेहाच्या मागण्या अधाशी पुरवत जाणे... उत्तम-मानस६