ह्याची तुमची व्याख्या काय?  

भ्रष्ट + आचार : जे वागणे योग्य मार्ग सोडून ढळते ते सर्वच भ्रष्टाचार.  

बागेत फुले तोडू नका असे लिहिलेले असताना माळ्याची नजर चुकवून फुले तोडणे हा भ्रष्टाचारच आणि असे 
वागणे आता सर्रास झाले आहे.  पूर्वी म्हणायचे, "जनाची नाहीतरी मनाची तरी लाज बाळगा".  आता असेही 
म्हणायची सोय उरलेली नाही.