'उंबरठा झाला पर्वत की रस्त्याने थांबवले?
भेटण्यास ना येण्याचे मज कारण कळले नाही
पाहा कोपरा अस्तित्त्वाचा झाडून मी टाकला
पण माझे घर त्याने अजून का चकाकले नाही?.
एका मनात घोळत होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन पक्के इतके, बिलकुल चळले नाही
--- वा ! सुवर्णमयी, लक्षात राहतील असे शेर. जयन्ता५२