"एक होता शहाणा
फार तो हुशार
माणसापरी भांडू नका,
थोडं ऐका यार
त्यांच्या-आपल्यात
काही अंतर राखुया
मिळे आपणास जे,
ते मिळून खाऊया"           ... मस्त !