थोडा ओवा व थोडे तीळ पण मस्त लागतात ह्याच्यात आणि दिसतात पण छान.

दादरमध्ये बऱ्याच गाड्यांवर पावाची भजी विकत मिळतात पण मंदार म्हणतो त्या प्रमाणे उद्यान गणेश 
शेजारचा भजी पाव अप्रतिम.  कल्याणच्या खिडकी वड्याचीच आठवण येते.