संपत नाही प्रवास तोवर चालत जाणे
जगणे म्हणजे उगाच रस्ता तुडवत जाणे
वाव्वा! पहिल्या चार ओळी आवडल्या. इतर ओळींतल्या भावनाही पोचल्या.