कदाचित असे असेलः

चिकन मंचूरियनला चिकन ६५ म्हणतात, त्याच धरतीवर गोबी मंचूरियनला व्हेज ६५ नाव सुचले असेल.

गोबी ६५ हेही नाव योग्य वाटेल का?

.............. कृष्णकुमार जोशी.