ही कविता खूपच आवडली.व्यवहार आणि संस्कार यांच्या द्वंद्वातून मनाची होणारी तडफड आणि पदोपदी तडजोडी केल्यामुळे झालेली हताश मनस्थिती छानच मांडली आहे.