आडवे शब्द
११    गुळाचे हात काढलेले आधुनिक वाल्मिकी ह्या झाडावर बसले (२) - हे सूत्र नेमके काय आहे?
१३    ह्याचा कावळा केला । लहानाचा मोठा झाला ॥ (३) - हे सूत्र अगदीच सोपे निघाले. यात कूट असे काही नाही.
४१    छपराला उलटे कराल तर कपडा मांडून खेळावे लागेल (२) - यात कूट चांगले वाटले.
४३    वारकऱ्यांच्या हाती अगदीच कंटाळवाणे घोका (३) - हे सूत्र नेमके काय आहे?
उभे शब्द    
१    प्रवासात लहानांना न्याल तर खूप मोठेपणा मिळेल (३) - हे सूत्र नेमके काय आहे?
४    हा कुंभार कविता करतो। कळीचा मुद्दा सुंदर दिसतो (५) - हे सूत्र नेमके काय आहे?
५    मोठी तोऱ्यात मिरवेल (३) - यात कूट काय आहे? 
३१    उलटून वाद्याच्या सुरुवातीची विक्री (२) - वाद्य - पखवाज? इथे तर फक्त पख हा शब्द येतो. की पखवाजालाच पख असेही म्हणतात?
३३    आजच्या दिवशी मागून बघशील तर सत्यनारायणाचा प्रसाद मिळेल (२) - सत्यनारायणाचा संबंध ध्यानी आला नाही.