बर सांगते..
मला प्रजक्ताची फुल चांदण्यां सारखी वाटतात.. रात्र संपता संपता चांदण्या दिसेनाष्या होतात..
तसच चांदण्या [स्वाप्न / आशा] प्राजक्ताची फुल गळुन पडतात..
ती गळलेली फुलं मला निर्माल्यासारखी वाटली.. वाटतात.. आणि मग त्याच वेळी पारीजातकाच झाड सोवळ वाटत..
आणखिन उलगडून सांगण्याची आवश्यकता आहे का?