दादरमध्ये बऱ्याच गाड्यांवर पावाची भजी विकत मिळतात पण मंदार म्हणतो त्या प्रमाणे उद्यान गणेश शेजारचा भजी पाव अप्रतिम
खाऊन बघायला हवीत.