तुमचे लिखाण आवडले! मला अस वाटत की कोणाच्य संवेदना मरत वगरे नसतात, बोथट होतात, आपण समोरच्याच्या लक्षात आणून दिल तर ते सुद्धा समजूत्दार्पणे वागतात. तुम्ही स्वताच्या घरात जसे वागाल तशीच तुम्ची मुले संवेदन्शील बनतील!