इंद्रजितमहाजन, मिलिंद फणसे, पल्लवीसमीर, राज१, जयमोल, बालिका, चैत रे चैत, हेमंत पाटील, मुळे, मस्त कलंदर, सस्मित, पुरु१२३४५, चिंतामणी जोग व केवडा; सगळ्यांची उत्तरे बरोबर. हार्दिक अभिनंदन!
अनुवाद आवडल्याचे सांगितल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!
सस्मित तुमच्या शेऱ्याची योग्य ती दखल घेतली आहे.
भविष्यातही आपली आवड-नावड, पसंती-नापसंती अवश्य नोंदवावी. उपयोग होतोच.