वरील प्रतिसादांशी सहमत.  काही प्रश्न अनिर्णितच राहतील. तसेच संवेदना पूर्णपणे मरणार नाहीत असे मलाही वाटते. बोथट नक्की होत आहेत.