खरे तर भजी, सामोसे, वडे यासोबत चिंच गुळाची आंबटगोड चटणी उत्तम लागते! पण पावभजीसोबत कोणती बरे चटणी घ्यावी?
सॉस चांगला लागणार नाही. तुझे म्हणणे अगदी योग्य.