आपण गोनिदांचे पुस्तक आणि अत्रे यांचे काही गाडगेबाबावरील लेख वाचावेत. आपला उद्द्येश काय आहे हे समजले तर काही माहिती देता येईल.गाडगेबाबा हे लोकसंत होते आणि त्याना संत अथवा महाराज असे म्हणणे योग्य ठरणार नाही.