नावात व्हेज ६५ वाचल्यावर वाटले की, शाकंबरी पौर्णिमेची ६० भाज्यांची भाजी असते तशी काही भाजी आहे कि काय........ पण हे तर चायनीज निघाले........ असो सर्व व्हेज पदार्थ चाखायला आवडते त्यामुळे याचाही नंबर लागणार.. रेसिपी केली की प्रतिसाद कळवेनच पण आत्ताही धन्यवाद!!!!!!