चौकसराव चौकसबुद्धीमुळे प्रयोग भारी उत्तम करता तुम्ही... खमंग, झक्कास पाककृती.......... मला वाटते अविवाहीत तरुण जे भारताबाहेर राहतात त्यांना उपयुक्त आहे...... ते नक्की दाद देतील....

पण आम्हा गृहिणींना पण उपयोगी पडेलच........

अशीच चमचमीत पुढची काय?????