पाण्यातले दगड । हातात रगड
दर्यात बुडले । खेळात उडले (५)           -------------------सागरगोटे
११
गुळाचे हात काढलेले आधुनिक वाल्मिकी ह्या झाडावर बसले (२)---------- माड
१३ह्याचा कावळा केला । लहानाचा मोठा झाला ॥ (३) ------------पराचा
२२गणपतीच्या चेल्यांच्या समूहाचे कूळ आप्तस्वकीयांना विचारा (४)-----गणगोत
३१आकाशातला छोटा दगड वाममार्गी लागला तर पायताण चढवा (३)----खडावा
३४अंतःकरणात उलट नमस्कार कर (२)   ---------------------------मन
४१
छपराला उलटे कराल तर कपडा मांडून खेळावे लागेल (२)---------------पट
४३

वारकऱ्यांच्या हाती अगदीच कंटाळवाणे घोका (३)--- रटाळ

आडवे  शब्द

प्रवासात लहानांना न्याल तर खूप मोठेपणा मिळेल (३)------------ सामान
समूहाने गडावर ढग आपटून हसण्याचा मोठा आवाज आला (५)--------गडगडाट
हा कुंभार कविता करतो। कळीचा मुद्दा सुंदर दिसतो (५)---------गोरागोमटा
मोठी तोऱ्यात मिरवेल (३)------------------------------टेचात
१३तरीही प्रतिज्ञा केली (२)----------------------------पण
३१उलटून वाद्याच्या सुरुवातीची विक्री (२)--------------खप
३३आजच्या दिवशी मागून बघशील तर सत्यनारायणाचा प्रसाद मिळेल (२)-----------वार
३५
तो उघडा राहिला तर पाणी पुण्याच्या बसथांब्यावर जाईल --------------नळ

अजय