"जमेल जेव्हा घरात नात्यांची मांदीयाळी
तेव्हा खऱ्या अर्थाने साजरी होईल, दसरा दिवाळी" ... आणि
"कुलाचार कुलधर्म फक्त घोकत राहतो
देवाला नेवेद्य दाखवून मीच माझा खातो " ... .. हे मात्र खरं !