"हरवलेली विट्टी आता,शोधत नाही कुणीभेंड्या लावून येथे कुणी,म्हणत नाहीत गाणी!" ... काहीतरी हरवून गेल्याची भावना व्यवस्थित मांडलीत, स्वागत आणि शुभेच्छा !