श्वास त्याचे अंतरी रेंगाळले अन...केवड्याला तेरड्याचा भास झाला
ह्या ओळी मनाला भिडल्या. मनोगतवर सुस्वागतम
चांगली गजल वाचल्याचा आनंद मिळाला. आणखी लिहा आम्ही वाचू.