बातमी भ्रष्टाचार कमी झाला अशी नाही तर भ्रष्टाचारात भारताचा क्रमांक खाली गेला अशी आहे म्हणजे या बाबतीत काही इतर देशांनी बाजी मारली एवढाच त्याचा अर्थ.