'उंबरठा झाला पर्वत की रस्त्याने थांबवले?भेटण्यास ना येण्याचे मज कारण कळले नाही... अप्रतिम!एका मनात घोळत होता विचार काहीबाही....पण दुसरे मन पक्के इतके, बिलकुल चळले नाही... हा शेरही आवडला.