एका ठिकाणी म्हटले होते की 'आहे रे' लोकांना १-२ दोनच मुले असतात पण 'नाही रे' लोकांना
४-५ असतात ह्याचे कारण जीवनाविषयी अनिश्चितता आणि आपला वंश पुढे टिकवण्याची धडपड.
त्याच बरोबर काम करायला एक जास्तीचा हात हे ही एक कारण असते. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.
आपला लेख मी मनोगतावर आतापर्यंत वाचलेल्या लेखांत सर्वोत्तम लेख आहे.