हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कवी श्री. गुलजार हे वि.वा. शिरवाडकर यांच्या कवितांचे हिंदी मध्ये अनुवाद करत आहे. तात्यांच्या कवितांचे सौदर्य मुळातुनच समजावुन घेण्यासाठी त्यांनी मराठी भाषा शिकण्याची सुरवात केली आहे.
हिंदी चित्रपटाच्या भाषेत सांगायचे तर," काश, मराठीमै और ५/१० तात्या रहते तो???." सगळ्या प्रतिभावंताना मराठी शिकण्याची प्रेरणा मिळाली असती.

संदर्भ > लोकसत्ता.