कल्पनांची कामधेनू येत आगंतुक कधीहीदोहतो अदृश्य कोणी, भासते नवनीत माझे
स्पर्शता परतत्त्व, गाते लेखणी उत्तुंग गाणीएरवी हरवून जाते बोलणे गर्दीत माझे
अप्रतिम...गझल फार सुंदर झाली आहे.