आवडले .

मला जगायचे आहे. '

मॉनिट्र टकटकतो आहे,

'आ. सी. यू. '

मी पाहत आहे बरे,

एकवार संधी दिली आहे''

एक सत्य मात्र मला उमगले आहे

मॉनिटरवरच सर्व जग जगते आहे,

त्याच्या असण्यानसण्यावरच जीवन फुलते आहे!

खूप छान लिहिले आहे ..