सारेच शेर सहज जमलेले आणि तरीही गहन अर्थ सांगणारे‌,स्वतःकडे मोठेपणा न घेणारी कवीची लीनता छान प्रगट झाली आहे.पाय मी रोवून...... मध्ये थोडा क्रम बदलून 'पाय माझे' असं असावंस वाटलं.